सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : देवळात देवाची पूजा करण्यासाठी नेमलेला माणूस.
उदाहरणे : केदारनाथाच्या देवळात आम्ही पुजार्याकडून अभिषेक करवून घेतला
वह जो मंदिर में देवता आदि की पूजा करने के लिए नियुक्त हो।
A person who performs religious duties and ceremonies in a non-Christian religion.
अर्थ : एखाद्यास देवासमान मानून त्याची भक्ती करणारी व्यक्ती.
उदाहरणे : तो गांधीजींचा भक्त आहे.
समानार्थी : उपासक, भक्त
किसी को देवतुल्य मानकर उसकी भक्ति करनेवाला या उसका परम महत्त्व माननेवाला व्यक्ति।
An ardent follower and admirer.
स्थापित करा
पुजारी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. pujaaree samanarthi shabd in Marathi.